RVVM ( महाराष्ट्र राज्य )

rvvm.adji

Total installs
4(4)
Rating
unknown
Released
November 8, 2023
Last updated
December 7, 2023
Category
Social
Developer
AK DEVELOPER
Developer details
Name
AK DEVELOPER
Website
unknown
Country
unknown
Address
unknown
Android SDKs
  • No items.
RVVM ( महाराष्ट्र राज्य ) Header - AppWisp.com

Screenshots

RVVM ( महाराष्ट्र राज्य ) Screenshot 1 - AppWisp.com
RVVM ( महाराष्ट्र राज्य ) Screenshot 2 - AppWisp.com
RVVM ( महाराष्ट्र राज्य ) Screenshot 3 - AppWisp.com
RVVM ( महाराष्ट्र राज्य ) Screenshot 4 - AppWisp.com

Description

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्यानंतर देखील आजही एक मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित आहे.
अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडतात. मराठवाड्यातील एका विद्यार्थीनीने
बस पास साठी २५० रूपये नाहीत म्हणून आत्महत्या केली. अनेक विद्यार्थी आपल्या शिक्षणाचे ओझे
पालकांवर नको म्हणून शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी अर्ध्यावर शिक्षण सोडतात किंवा आत्महत्या करतात.
एवढ्या शुल्लक कारणांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ध्यावर शिक्षण सोडणे किंवा आत्महत्या करणे हे अतिशय दुर्देवी आहे. आपल्या अवती भोवती अनेक गरजु, होतकरू विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहतात त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणुन शैक्षणिक प्रगल्भ करणे हा देशाच्या विकासाचा पाया आहे. आपण सर्व विद्यार्थी मिळुन आपल्यातील गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांना सक्षम करूया. याकरिता रयत विद्यार्थी विचार मंच कार्य करत आहे. आपणही या संकल्पनेत सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदतीचा हात पुढे करूया.