Ahilyabai Holkar
mobi.androapp.ahilyabaiholkar.c5107
View detailed information for Ahilyabai Holkar — ratings, download counts, screenshots, pricing and developer details. See integrated SDKs and related technical data.
- No items.
Screenshots
Description
या App मध्ये आपल्याला राणी अहिल्यादेवी होळकर(Ahilyabai Holkar History) व होळकर राजघराण्यातील इतर व्यक्तींचा ससंदर्भासहित इतिहास वाचायला मिळेल.
सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवरून अहिल्यादेवी होळकर(Ahilyabai Holkar), तुकोजीराव होळकर (Tukojirao Holkar), यशवंतराव होळकर(Yashwantrao Holkar) यांची माहिती दिलेली आहे. त्यातील अहिल्यादेवींची माहिती पूर्ण स्वरूपात असून बाकीच्या माहितीबद्दल लिखाण चालू आहे व येणाऱ्या काळात अजून अन्य व्यक्तींचे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे कि, मल्हारराव होळकर, खंडेराव होळकर, भीमाबाई होळकर आदी.
ऐतिहासिक माहिती व्यतिरिक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व इतर होळकर घराण्यातील व्यक्तींनी निर्माण केलेली मंदिरे, नदीघाट, धर्मशाळा, बारवा, तलावे, समाधीमंदिरे या सर्वांची माहिती देण्यात आलेली आहे.
लोकमत अहिल्यादेवी होळकर यांचे फोटो, गाणी व वेगवेगळे पोवाडे हि याठिकाणी आपल्याला मिळतील.
In this app, you will get the history of Rani Ahilyabai Holkar and other persons of Holkar dynasty with context.
Ahilyabai Holkar, Tukojirao Holkar and information about the Yashwantrao Holkar are available at the present. The information about Ahilyabai Holkar is in full form and the rest of the information is being written and we will try to give information to other people in the coming time, such as Malharrao Holkar, Khanderao Holkar, Bhimabai Holkar etc.
Apart from historical information, information has been given about the temples, river ghats, dharamsalas, stepwell, lakes, tomb, temples built by Ahilya Devi Holkar and other members of the Holkar family.
In this app you will find photos, banner, wallpaper and songs and various poems of Lokmat Ahilyadevi Holkar.