स्कॉलरशिप ५ वी Scholarship 5th

com.techedu.scholarship

Total installs
168.4K(168,485)
Rating
unknown
Released
unknown
Last updated
May 15, 2025
Category
Education
Developer
Techedu
Developer details
Name
Techedu
Website
unknown
Country
unknown
Address
unknown
स्कॉलरशिप ५ वी Scholarship 5th Header - AppWisp.com

Screenshots

स्कॉलरशिप ५ वी Scholarship 5th Screenshot 1 - AppWisp.com
स्कॉलरशिप ५ वी Scholarship 5th Screenshot 2 - AppWisp.com
स्कॉलरशिप ५ वी Scholarship 5th Screenshot 3 - AppWisp.com
स्कॉलरशिप ५ वी Scholarship 5th Screenshot 4 - AppWisp.com

Description

इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेले हे ॲप तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मदत करेल. मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यांसारख्या विषयांवरील ३००० हून अधिक आंतरक्रियात्मक प्रश्नांचा यात समावेश आहे. प्रत्येक उपघटकावर आधारित प्रश्न आणि सराव प्रश्नपत्रिकांच्या मदतीने तुम्ही परीक्षेची उत्तम तयारी करू शकता.

या ॲपच्या मदतीने विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रश्न समजून घेणे सोपे जाईल. अक्षरांचा आकार विद्यार्थ्यांच्या वयानुसार ठेवण्यात आला आहे आणि आवश्यकतेनुसार प्रश्नांची रचना चित्ररूपात केली आहे. तसेच, गरजेनुसार उत्तरांचे स्पष्टीकरणही दिले आहे, ज्यामुळे परीक्षेची तयारी अधिक प्रभावी होईल.

ॲपची वैशिष्ट्ये:

शैक्षणिक दृष्ट्या विचार करून तयार केलेली रचना.
उत्तरांचे स्पष्टीकरण पाहण्याची सोय.
सरावानंतर लगेच निकाल पाहता येतो आणि इतरांना शेअर करता येतो.
भरपूर प्रश्नांचा समावेश.
सर्व महत्त्वाच्या उपघटकांचा समावेश.
इंटरनेटशिवाय (ऑफलाईन) वापरता येते.
मोबाईलमध्ये कमी जागा घेते.
नवीन घटक आल्यावर सूचना (नोटीफिकेशन) मिळेल.
नियमितपणे सुधारणा (अपडेट) मिळत राहतील.
तुम्ही किती प्रश्नसंच सोडवले याची माहिती दिसेल.
प्रश्न सोडवण्यासाठी ठराविक वेळ दिला आहे, ज्यामुळे वेळेचे नियोजन शिकता येईल आणि परीक्षेसाठी फायदा होईल.
नवीन प्रश्न जोडण्यासाठी ॲप पुन्हा अपडेट करण्याची गरज नाही.
हे ॲप स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त शैक्षणिक साधन आहे.

अमोल हंकारे