Radio Sharangdhar

com.radiosharangdhar.sandhyatech

Total installs
77(77)
Rating
unknown
Released
February 3, 2025
Last updated
February 3, 2025
Category
Music & Audio
Developer
Sandhya Tech.
Developer details
Name
Sandhya Tech.
Website
unknown
Country
unknown
Address
unknown
Android SDKs
  • No items.
Radio Sharangdhar Header - AppWisp.com

Screenshots

Radio Sharangdhar Screenshot 1 - AppWisp.com
Radio Sharangdhar Screenshot 2 - AppWisp.com
Radio Sharangdhar Screenshot 3 - AppWisp.com
Radio Sharangdhar Screenshot 4 - AppWisp.com

Description

✨ *गीत-संगीताचा आस्वाद व ज्ञान मनोरंजनाने भरपूर जेथे मोबाइल तेथे *रेडिओ शारंगधर* अविरत तुमच्या सोबत!
प्रवास असो वा असो कामाची व्यस्तता! हे ॲप डाउनलोड करून जगभर कुठेही ऐका आणि स्थानिक कार्यक्रमांचा आनंद घ्या तसेच कार्यक्रमात सहभागी व्हा!

🎶 *24x7अप्रतिम मराठी हिंदी गीत संगीत आणि मनोरंजन*

📢 *स्थानिक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण तसेच कार्यक्रम सादरीकरणाची संधी

📚 *शिक्षण, आरोग्य, कृषी आणि महत्त्वाच्या विषयावर आधारित कार्यक्रम*

🌍 *जगभरात कुठूनही कनेक्ट होण्याची सुविधा व आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीचे माध्यम!

🎙 उद्योग व्यवसाय यातील यशोगाथा, स्थानिक कलाकारांच्या मुलाखती, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम आणि बरच काही

*आपल्या गावच्या संस्कृतीशी जोडलं जाण्यासाठी आत्ताच ॲप डाउनलोड करा!* 📲👇
संपर्क: 9421614596