My APMC™ - माझी बाजारसमिती

com.atm.apmc.employee

View detailed information for My APMC™ - माझी बाजारसमिती — ratings, download counts, screenshots, pricing and developer details. See integrated SDKs and related technical data.

Total installs
159.5K(159,503)
Rating
unknown
Released
August 11, 2017
Last updated
January 1, 1970
Category
Finance
Developer
Captcha Tech
Developer details
Name
Captcha Tech
E-mail
info.captchatech@gmail.com
Website
unknown
Country
unknown
Address
unknown
Android SDKs
My APMC™ - माझी बाजारसमिती Header - AppWisp.com

Screenshots

My APMC™ - माझी बाजारसमिती Screenshot 1 - AppWisp.com
My APMC™ - माझी बाजारसमिती Screenshot 2 - AppWisp.com
My APMC™ - माझी बाजारसमिती Screenshot 3 - AppWisp.com
My APMC™ - माझी बाजारसमिती Screenshot 4 - AppWisp.com

Description

कृषी उत्पन्न बाजार समिती सॉफ्टवेअर.

खालील बाजार समित्यांमध्ये कार्यान्वित आहे.
लातूर , हिंगोली , औसा , शेगाव, तुळजापूर , यावल, गेवराई, परतूर , अंबड , सिन्नर, उमरगा, निलंगा, चाकूर, वसमत, किल्लेधारूर

या सॉफ्टवेअर चा वापर केल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती चे कामकाज बिनचुक, सहज आणि सोपे होईल.
संपर्क करा : 9168819922
या सॉफ्टवेअर चे खालील फायदे व वैशिष्ठे आहेत.
- शेतकऱ्यांसाठी बाजार भाव व आवक
- संपुर्ण मराठी मध्ये
- बाजार समिती, आडत व्यापारी, खरेदीदार आणि शेतकरी एकमेकांशी जोडली जाणार
- वेळेची आणि मनुष्य बळाची बचत
- अचूक मार्केट टॅक्स आकारणी व अचूक हिशेब
- सर्व नवि-जुनी माहिती एका क्षणात एका क्लिक वर उपलब्ध
- विविध प्रकारचे रीपोर्ट (सांख्यिकी विभाग)
- मोबाईल ऍप उपलब्ध
- बाजार समितीच्या गरजे प्रमाणे नवीन बदल किंवा नवीन रिपोर्ट
- परवाना विभाग
- सौदा विभाग
- बुक विक्री
- बाजार फीस आकारणी व वसुली
- शेतकरी विभाग व हिशोब पट्टी
- गेट एक्सिट व गेट एन्ट्री
- सांख्यिकी विभाग (रिपोर्ट)
- कर्मचारी व संचालक
- प्रोसेडींग
- बाजार समिती वेबसाईट

MyAPMC Software for APMC office use.
It includes below features.
- Complete Marathi Software
- Bajar Bhav (commodity rates) for farmers
- It saves time and manpower
- All kinds of reports including MSP report
- Android Mobile App available
- License Department
- Market Fees Department
- Farmer Department
- Book Sell
- Reports
- Gate Exit Entry
- Employee & Board members
- APMC Website